Sections

मोदींच्या पदवीचे गूढ वाढत आहे - केजरीवाल

वृत्तसंस्था |   रविवार, 19 जून 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कला शाखेतील पदवीबाबत माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास दिल्ली विद्यापीठाने नकार दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या पदवीचे गूढ आणखी वाढत असल्याचा म्हणत सरकारवर टीका केली आहे. 

Web Title: mystery around modi's degree

टॅग्स

संबंधित बातम्या

'नाणार' जाणार गुजरातला?

मुंबई: राजकारणात अनेकांचे बळी जात असतात त्यामध्येच प्रकल्पाचे बळी जाणे हे काही नवीन नाही. अखेर युतीच्या राजकारणातही कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा...

कॉंग्रेसमुळेच देशात दहशतवाद फोफावला- योगी अदित्यनाथ

भवानीपटणा (ओडिशा) ः पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या अनुनयाच्या धोरणामुळेच देशात दहशतवाद फोफावला असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...

युतीची परिस्थिती आपण दोघे भाऊ-भाऊ, दोघे मिळून खाऊ : अशोक चव्हाण

नांदेड : आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून खाऊ अशी परिस्थिती सध्या युतीमध्ये निर्माण झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

मोदीजी, हुतात्मा जवानांचा बदला असाच घेणार का?

नवी दिल्ली : सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला 20 अब्ज डॉलरची मदत करण्यात आली आहे. या देशाचे राजे सलमान भारत दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी...

पंतप्रधानांचे चित्रीकरण अभिषेकने केल्याची चर्चा

जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे येथे जाण्यासाठी जळगाव विमानतळावर आले असता तेथे पाइपमधून जामनेरच्या अभिषेकने व्हिडिओ चित्रीकरण केल्याची...

Sharad Pawar unveiled the statue of Padmashree Shyamrao Kadam
शरद पवार यांच्या हस्ते पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण 

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेच्या प्रांगणातील कै. पद्मश्री श्यामराव कदम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे बुधवारी (ता....