Sections

श्रीदेवीच्या मृत्यूचे वृत्तवाहिनीकडून प्रात्यक्षिक 

वृत्तसंस्था |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Reporter

श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये पडून कसा झाला असेल याचे प्रात्यक्षिक स्वतः त्या वाहिनीच्या बातमीदाराने केले.

बॉलीवूडमधली 'चांदनी' निखळल्यानंतर तिच्या मृत्यूमुळे सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. दुबईमध्ये लग्नसमारंभासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असे सर्वप्रथम समोर आले. पण दुबईच्या नियमांप्रमाणे झालेल्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बाथटबमध्ये पडून झाल्याचे निष्पन्न झाले. 

अनेकांनी आपल्या स्टुडीओमध्ये बाथरूम व बाथटबचे व्हिज्युअल्स तयार करून त्या समोर बातम्या दिल्या. आपल्या कल्पनाशक्तीवर जोर देऊन वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे वार्तांकन केले. एका स्थानिक वृत्तवाहिनीने तर या सर्वाची परिसीमाच गाठली. श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये पडून कसा झाला असेल याचे प्रात्यक्षिक स्वतः त्या वाहिनीच्या बातमीदाराने केले. यामुळे श्रीदेवीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अजूनच गोंधळ उडाला आहे.

Web Title: Marathi news sridevi news channel demonstration of death

टॅग्स

संबंधित बातम्या

sridevi
#Sridevi श्रीदेवीच्या जन्मदिनी तिच्या आठवणींना उजाळा...

चित्रपटसृष्टीत ऐंशीचे दशक गाजवलेली, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, तिच्या निखळ हास्याने मोहून टाकणारी हवाहवाई अर्थात श्रीदेवीचा आज (ता. 13)...

Dhadak Movie Trailer Launch
सैराटची बॉलीवूडमध्ये 'धडक'; ट्रेलर प्रदर्शित 

मुंबई - सैराट प्रदर्शित झाला आणि त्याने सर्वांना वेड लावले. आता त्याच धर्तीवर हिंदीत 'धडक' नावाचा चित्रपट येतोय. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित...

Retired ACP Of Delhi Police said Actress Sridevis Death Dawood Ibrahim Hand In It
श्रीदेवीच्या मृत्यूमागे दाऊदचा हात

नवी दिल्ली : अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचे गूढ उलगडत आहे. त्यांच्या मृत्यूबाबत नवा खुलासा दिल्लीचे माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त वेद भूषण यांनी केला...

sonamanand
सोनमच्या लग्नाच्या धडाकेबाज संगीताची तयारी  

बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आनंद आहुजासोबत 8 मे ला विवाहबंधनात अडकणार आहे. या ग्रॅण्ड पंजाबी लग्नसोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे....

Sakal-Current-Updates
‘सकाळ करंट अपडेट्‌स’चे प्रकाशन

पुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन...

Sridevi
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने अभिनेत्री श्रीदेवी यांचा अंत्यसंस्कार शासकीय...