Sections

'पीएनबी'तील आणखी एक गैरव्यवहार उघडकीस

वृत्तसंस्था |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
National News Nirav Modi PNB New Scam 1322 Crores

पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत 11,300 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता हा नवा 1322 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या नव्या गैरव्यवहारामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहाराच्या रकमेत वाढ होऊन हा आकडा आता १२६०० कोटी रूपयांवर गेला आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) उद्योजक नीरव मोदीचा तब्बल १३२२ कोटींचा आणखी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. 'पीएनबी'ने स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सी यांनी १३२२ कोटी रूपयांचा आणखी एक मोठा गैरव्यवहार केल्याची माहिती दिली. 

PNB

पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत 11,300 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता हा नवा 1322 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या नव्या गैरव्यवहारामुळे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहाराच्या रकमेत वाढ होऊन हा आकडा आता १२६०० कोटी रूपयांवर गेला आहे.

Indian Cash

दरम्यान, बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या 'लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज'नंतर हा नवा घोटाळा समोर आला आहे. पीएनबीने स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी 1300 कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली.

Web Title: Marathi News National News PNB New Scam 1322 Crores

टॅग्स

संबंधित बातम्या

Gali gali me shor hai Hindustan ka chowkidar chor hai Rahul Gandhi in Rajasthan
''गली गली में शोर है, चौकीदार चोर है''

नवी दिल्ली : ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला...

Raj Thackrey Creates Cartoon And Criticise Modi And Amit Shah again
'मोदी, शहा संघाच्या वर्गा बाहेरचे विद्यार्थी'

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "भारताचे भविष्य' या तीनदिवसीय व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानातील...

Mrutyunjay Mahapatra
सिंडिकेट बॅंकेची सूत्रे मृत्युंजय महापात्रांकडे

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दहा सार्वजनिक बॅंकांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड बुधवारी जाहीर केली. यामध्ये स्टेट बॅंक...

आईनेच केला मुलाचा खून 

पोफळी (जि. रत्नागिरी) : पोफळी-पवारवाडी येथील तरुणाचा त्याच्या आईनेच गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याच्या...

तिवरांची कत्तल हे नागरी हक्कांचे उल्लंघन 

मुंबई - तिवरांच्या वनांची कत्तल म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अन्वये देण्यात आलेल्या हक्कांचे...