Sections

अब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर !

वृत्तसंस्था |   बुधवार, 7 मार्च 2018
International News India is third Richest country in the world

'फोर्ब्स'ने जारी केलेल्या यादीनुसार भारतात एकूण 19 नवे अब्जाधीश आहेत. मागील वर्षी भारतातील अब्जाधीशांचा आकडा 102 वर गेला होता. यामध्ये आता वाढ होऊन हा आकडा 121 वर गेला आहे. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत.

Web Title: Marathi News International News India is third Richest country in the world

टॅग्स

संबंधित बातम्या

Loksabha 2019 : मोदी पंतप्रधान होणार नसल्याने मुकेश अंबानींचा काँग्रेसला पाठिंबा : राज ठाकरे

मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा का देतात? मोदी पंतप्रधान होणार...

germany.jpg
Loksabha 2019 : जर्मनीहून खास मतदान करण्यासाठी देशपांडे दाम्पत्य पुण्यात 

पुणे : लोकशाहीचा उत्सव भारतातील लोकांप्रमाणे परदेशातील भारतीयही तितक्‍याच गांभीर्याने घेत आहेत. मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन जर्मनीमध्ये राहणारे...

isis claims responsibility for Sri Lanka bombings
श्रीलंकेमधील बॉम्बस्फोटांची इसिसने स्वीकारली जबाबदारी

कोलंबोः श्रीलंकेमध्ये रविवारी (ता. 21) झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांमध्ये 321 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी...

Loksabha 2019 : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्येचे हणुमंतवडिये येथे मतदान

सांगली -  क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय - 94) यांनी आज हणुमंतवडिये (ता. खानापूर, सांगली) येथे आपला...

Udit Raj
Loksabha 2019 : भाजप नेत्याने ट्विटरवरून हटवली 'चौकीदारी'

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या नावाच्या अगोदर 'चौकीदार' शब्द लावल्यानंतर भाजप नेत्यांनीही आपल्या नावापुढे 'चौकीदार'...

yamuna-bai.jpg
Loksabha 2019 : पदरमोड करुन यमुना आज्जींनी केले लेक अन् सुनेसह मतदान

पुणे : यमुना काळे व त्यांचा मुलगा व सुनबाई पदरमोड करुन चंदननगर येथून शिवाजीनगर येथे मतदान करण्यासाठी आल्या आहेत. "मतदान न करणे म्हणजे आपण...