Sections

गोवा - वाळपईत शिवाजी महाराजांचा पुतळा पालिकेने रातोरात हलवला

पद्माकर केळकर |   गुरुवार, 1 मार्च 2018
Goa

वाळपई (गोवा) : वाळपई सत्तरी येथील हातवाडा येथे शिवप्रेमींनी गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीच्या पहाटे शिवपुतळा बसविला होता. काही महिन्याअगोदर यापरिसरात सरकारने 15 मीटर क्षेञावर 144 कलम लागु केले. होते. आज 1 मार्चला पहाटे 5.30 च्या सुमारास वाळपई नगरपालिकेने पोलीस संरक्षणात हा पुतळा हटविला आहे. ही खबर वाळपई परिसरात पसरतात सकाळपासून तमाम शिवप्रेमींनी वाळपईत जमा होण्यास सुरुवात केली.

या घटनेचा तीव्र शब्दात शिवप्रेमींनी वाळपई पालिकेचा निषेध व्यक्त केला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता हा शिवपुतळा हटविल्याने वाळपईत तणावाचे वातावरण आहे. पहाटे पासुनच मोठा पोलीस फौज फाटा  तैनात करण्यात आलेला आहे. शिवप्रेमींनी याबाबत वाळपई पोलीस स्थानकात जाऊन याविषयी जाब विचारला. तसेच वाळपई पालिकेत जाऊन जाब विचारला आहे.

Web Title: Marathi news goa news shivaji maharaj statue shift by municipal corporation

टॅग्स

संबंधित बातम्या

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

crime
कारखान्यातून आठ लाखांची रसायन चोरी, तिघे अटक

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील सिक्वेंट सायंटिफिक या कारखान्यातून आठ लाख रुपये किंमतीच्या सिल्व्हर नायट्रेट या उत्प्रेरकची चोरी करणाऱ्या तिघांना...

मंगळवेढा : शिवसेना काढणार प्रांत कार्यालयावर मोर्चा

मंगळवेढा : तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नासाठी सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आक्रमक होण्याचा मार्ग स्विकारला असून तालुक्याला ...

crime
पिंपरीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एकीचा मृत्यू 

पिंपरी, (पुणे) : चॉकलेटचे आमिष दाखवून एका बालिकेवर दोन जणांनी तर दुसऱ्या बालिकेवार एकाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना  हिंजवडी पोलीस ठाण्याच्या...

'धूम' स्टाइलचे 878 बळी 

मुंबई : दुचाकीस्वारांनी मनमानी पद्धतीने गाडी चालवल्याने मागील सात वर्षांत मुंबई शहरात थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 878 जण बळी गेले आहेत. 'धूम' क्रेझने...