Sections

छत्तीसगडमध्ये दहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

वृत्तसंस्था |   सोमवार, 19 मार्च 2018
maoists

अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेच होते, असे कोडगावचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी सांगितले, की राज्य सरकारच्या पुनर्वसन आणि आत्मसमर्पणाच्या धोरणाने आपण प्रभावित झालो आहोत

रायपूर - छत्तीसगडच्या कोडगाव जिल्ह्यात आज (सोमवार) दहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेच होते, असे कोडगावचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी सांगितले, की राज्य सरकारच्या पुनर्वसन आणि आत्मसमर्पणाच्या धोरणाने आपण प्रभावित झालो आहोत. आत्मसमर्पण केलेल्या दहा नक्षलवाद्यांमध्ये जानमिलितीआचा कमांडर विकास सालाम याचाही समावेश होता, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Web Title: maoists chhattisgarh surrender

टॅग्स

संबंधित बातम्या

Pune Prostitution
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी तपासली महिलांची ओळखपत्रे

पुणे - बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून बुधवारी...

crime
खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा 

सातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...

pune.jpg
संगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

येरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...

0murder_93.jpg
पुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून

हडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...

लोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून

नागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...

एमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...