Sections

कर्नाटकात कोण कोणाला धक्का देणार?

योगेश कानगुडे |   गुरुवार, 29 मार्च 2018
congres_bjp.jpg

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष कर्नाटकची जनता आपल्या बाजूनेच कौल देईल असा दावा करत आहेत. कर्नाटकची निवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. कर्नाटकच्या निकालावर अनेक राजकीय संदर्भ अवलंबून राहणार आहेत.

Web Title: Karnataka poll dates announced by EC, who will win state Assembly polls

टॅग्स

संबंधित बातम्या

निष्ठेला किंमत न दिल्याचा कर्नाटकात काँग्रेसला फटका 

कर्नाटकात कॉंग्रेस सरकार पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर न लावता आलेली शिस्त, असे म्हणता येईल. पक्षातील उमेदवार...

कर्नाटकात पुन्हा 'कमळ' फुलणार; येडियुरप्पा होणार नवे मुख्यमंत्री

बंगळुरु : कर्नाटकात विश्वासदर्शक ठराव आज (मंगळवार) घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या...

कर्नाटकात अखेर 'ऑपरेशन लोटस' यशस्वी; कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले

बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज (मंगळवार) घेण्यात आला. हा ...

Flood Assam
आसाम, बिहारमध्ये पुरामुळे 170 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये  मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली...

file photo
एम्टाच्या कोळसा चोरीची पोलिसात तक्रार

चंद्रपूर : कर्नाटक एम्प्टाच्या भद्रावती येथील बंद खाणीतील कोळसा चोरीची चौकशी करावी, असे पत्र आता खनिकर्म विभाग पोलिस प्रशासनाला देणार आहे. कोट्यवधी...

kumaraswamy
कुमारस्वामींची साडेसाती आज संपणार! म्हणूनच टाळला बहुमताचा ठराव?

बंगळूर : कर्नाटकमधील सत्ता नाट्य आज (मंगळवार) संपुष्टात येण्याची चिन्हे असली तरी, गेल्या सोमवारपासून सुरु असलेले हे सत्तेचे नाट्य आजपर्यंत का...