Sections

दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत : ले. जन. भट

पीटीआय |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
indian army

सीमेपलीकडे अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. बर्फ वितळत असल्याने घुसखोरी लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. मात्र, आम्ही तयारीत आहोत. पाकिस्तानकडूनही गोळीबाराचे प्रकार वाढत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग म्हणजे दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे

श्रीनगर - काश्‍मीरमध्ये घुसण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी तयारीत असल्याचा दावा श्रीनगरमधील चिनार तुकडीचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज केला. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेले शस्त्रसंधी भंगाच्या घटना म्हणजे दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचेच प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.

"सीमेपलीकडे अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. बर्फ वितळत असल्याने घुसखोरी लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. मात्र, आम्ही तयारीत आहोत. पाकिस्तानकडूनही गोळीबाराचे प्रकार वाढत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग म्हणजे दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे,'' असे भट म्हणाले. तीस ते चाळीस दहशतवाद्यांचे अनेक गट नियंत्रणरेषेवर ठिकठिकाणी दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: jammu kashmir indian army terrorism

टॅग्स

संबंधित बातम्या

Vijay Naik
मालदीवमधील सत्तापालट भारताला अनुकूल

मालदीवमध्ये काल मतपेटीद्वारे झालेला सत्तापालट भारतासाठी अनुकूल ठरणार असल्याच्या बातम्या सर्वत्र छापून येत आहेत. निवडून आलेले मालदीव डेमॉक्रॅटिक...

surgical strike soldier martyr in kashmir he has killed 3 militents
सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईतील 'वीरजवान' हुतात्मा

श्रीनगर : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. ही कारवाई दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. या कारवाईतील...

sex_racket
नागपुरातील देहव्यापार 100 कोटींवर! 

नागपूर : रशिया, इटली, इंग्लंड, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, बांगलादेश, आणि श्रीलंका या देशातील ललनांना "सेक्‍स रॅकेट' अंतर्गत मुंबई-दिल्लीत आणल्या...

Bipin Rawat
आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची गरज : लष्करप्रमुख रावत

नवी दिल्ली : काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता दहशतवाद्यांविरोधात आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची गरज असल्याचे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले...

imran khan
इम्रान यांची मुजोरी (अग्रलेख)

पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची...