Sections

आसारामला जन्मठेप; भर न्यायालयात रडला

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 25 एप्रिल 2018
Asaram_Bapu_

जोधपूर :  वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला जोधपूर सत्र न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर शिल्पी व शरद यांना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना निर्दोष सुनावण्यात आले आहे. न्यायाधीश मधुसुदन शर्मा यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.

निकाल सुनावल्यानंतर आसारामबापूच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी, आम्ही आमच्या वकिलांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील पावले उचलली जातील. आम्हाला देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे सांगितले.

Web Title: asaram get life imprisonment

टॅग्स

संबंधित बातम्या

कोल्हापूरच्या अनुष्काला नेमबाजीत रौप्यपदक

कोल्हापूर - कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिने आज ‘खेलो इंडिया’मध्ये १७ वर्षांखालील दहा मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक...

'उपग्रहामुळे हवाई दलाची दळणवळण क्षमता वाढेल'

जोधपूर : "जीएसएलव्ही - 7 ए' या लष्करी उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे हवाई दलाची दळणवळण क्षमता वाढणार आहे, असा विश्‍वास हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल...

अश्‍लील व्हिडिओ प्रकरणी आयआयटीचा भावी अभियंता अटकेत

औरंगाबाद - राजस्थानातील जोधपूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अभियंत्याला औरंगाबाद सायबर सेलने अटक केली...

संगणक अभियंता तरुणीला गोळ्या घालण्याची धमकी

पिंपरी (पुणे) : हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणीने प्रेम संबंधास नकार दिला. या कारणावरून तिला रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालण्याची धमकी दिली...

Asaram Bapu
जन्मठेपेची शिक्षा कमी करा: आसाराम बापू

जोधपूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूने जन्मठेपेची शिक्षा कमी...

Crime
रेल्वेत चोऱ्या करणारा कॅमेऱ्यामुळे जाळ्यात

पुणे - रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. पुणे रेल्वे...