Sections

पैसे द्या; पावती नाही!

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 24 एप्रिल 2018
citizen-journalist

पासिंग न केलेली नवीन वाहने सर्रासपणे रस्त्यावर चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार, पासिंग झाल्याशिवाय आणि नंबर दिल्याशिवाय वितरक आणि आरटीओ वाहनचालकांना वाहनाचा ताबा देऊ शकत नाही.

कात्रज : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वाहनाच्या पार्किंगची कोणतीही पावती न देता केवळ पैसे दिल्याची नोंद वहीत केली जाते. ‘अद्याप पावत्या छापून आल्या नाहीत’ असे उत्तर कर्मचारी देतात. हे अनधिकृतपणे पैसे वसूल करण्याचे काम चालू आहे का?- एक नागरिक

parking

पासिंग न केलेली वाहने रस्त्यावर कशी? पुणे: पासिंग न केलेली नवीन वाहने सर्रासपणे रस्त्यावर चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार, पासिंग झाल्याशिवाय आणि नंबर दिल्याशिवाय वितरक आणि आरटीओ वाहनचालकांना वाहनाचा ताबा देऊ शकत नाही. पण, नियम धाब्यावर बसवून अशी वाहने चालविली जात आहेत.- वाजिद खान

council hall

 

Web Title: citizen journalist - Give money; No receipt

टॅग्स

संबंधित बातम्या

main-gate.jpg
महापालिकेच्या महसुलाची लूट

पुणे :  कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रालयात बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून वेगळे तिकीट काढून फिरवले जाते. परंतू पैसे देऊन तिकीट दिले जात नाही....

#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा

पुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...

एमआयडीसीतील रस्त्यांच्या  कामांना मुहूर्त

पिंपरी - गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेले एमआयडीसीतील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण वेगात सुरू झाले आहे. त्यामुळे रस्ते प्रशस्त होत असून,...

Radhakrishna Vikhe Patil criticized government for farmers loss
शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही -  राधाकृष्ण विखे पाटील 

हिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...

Congress
जिल्‍हा परिषदेच्‍या सत्तेतून बाहेर पडा : सातव

हिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेमध्ये सत्तेत असलेल्‍या काँग्रेसच्‍या सदस्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याच्‍या सूचना खासदार अॅड. राजीव सातव यांनी बुधवारी (...

pune
कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची माणुसकी 

पुणे : लक्ष्मी पुजानच्या एक दिवस आधी 6 नोव्हेंबरला जोरदार पाऊस पडत होता. फातिमानगर सिग्नलला चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचले होते. तेव्हा दोन आरटीओ...