Sections

चला, बनूया सिटिझन जर्नालिस्ट...

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 7 मे 2018
citizen journalist

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

बोपदेव घाटात सूचना फलकांची गरज   कात्रज-खडी मशिन चौक-बोपदेव घाट ते सासवड मार्गावर नव्याने पीएमपी बस सुरू केली आहे. मात्र या मार्गावर सूचना फलक व दिशादर्शक फलक लावले नसल्याने प्रवासी व वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. तसेच बोपदव घाटातील धोकादायक वळणावर सूचना फलक लावावेत. जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल.  - एक नागरिक

सिग्नल सुरू करावेत पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाली असली तरी कोथरूडमधील वनाज कॉर्नर येथे सिग्नलची अपुरी व्यवस्था अनेकांना समस्या निर्माण करत आहे. या चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. स्थानिक नगरसेवक आणि महापालिका यांनी सिग्नल सुरू करण्यासाठी तातडीने सूचना कराव्यात. जेणेकरून वाहतुकीच्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागणार नाही. - समर्थ कुंभोजकर

लोकलची संख्या वाढवावी पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या सतत वाढत आहे. या मार्गावर लोकल रेल्वे गाड्या कमी पडत असल्याने प्रवाशांचा खेळंबा होत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने सकाळच्या सुमारास नवीन गाड्या सुरू केल्यास विद्यार्थी, व्यवसायिकांची सोय होईल. - हेमंत भालेराव

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख कराwww.esakal.comwebeditor@esakal.com SakalNews @esakalupdate Whatsapp: 9130088459 

Web Title: citizen journalist

टॅग्स

संबंधित बातम्या

Water
नागरिकांचा पाण्यासाठी सिडकोत दोन तास ठिय्या

औरंगाबाद - सिडको एन-तीन, एन-चार भागात पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, पाणी मिळाल्याशिवाय गणेश विसर्जन केले जाणार नाही, असा इशारा देत नागरिकांनी...

औरंगाबाद - छावणीत उत्साहात निघालेली गणेश विसर्जन मिरवणूक.
गुलालाची उधळण अन्‌ ‘पावली’

औरंगाबाद - छावणीतील गणरायांना परंपरेनुसार अकराव्या दिवशी निरोप दिला जातो. त्यानुसार छावणी गणेश महासंघाच्या गणरायाची सोमवारी सायंकाळी आरती करून सहा...

क्रिकेटपटू नितीन नरळकर याचे निधन

चिपळूण - चिपळूणचे क्रिकेटपटू नितीन नरळकर (वय. ४५) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. नितीन यांनी क्रिकेटमध्ये...

गांडूळ खतनिर्मिती
शासनाच्या विविध योजना

सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध...

manmad
मनमाड - काम न करता पगार घेणाऱ्या डॉक्टरची चौकशी करणारी समितीच संशयाच्या भोवऱ्यात

मनमाड - मनमाड उपजिल्हा रुग्णालयात एकही दिवस सेवा न देता पगार काढणारा डॉक्टर व त्यास पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांची चौकशी करण्यासाठी नेमलेली चौकशी समितीच...