Sections

आयसीआयसीआय बँक कोचर यांच्या पाठीशी 

वृत्तसंस्था |   गुरुवार, 29 मार्च 2018
chanda kochhar

कोचर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत आयसीआयसीआय बॅंकेच्या संचालक मंडळाने त्यांना पाठिंबा दिला आहे. बॅंकेची कर्ज मंजुरीची प्रक्रिया पारदर्शक असल्याची माहिती संचालक मंडळाने शेअर बाजाराला दिली आहे.

नवी दिल्ल : व्हिडिओकॉन समूहाला कर्ज मंजूर करताना आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतल्याचा आरोप एका वृत्तसंस्थेने केल्याने बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे; मात्र हे आरोप निराधार असल्याचे बॅंकेच्या संचालक मंडळाने म्हटले आहे. 

कोचर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत आयसीआयसीआय बॅंकेच्या संचालक मंडळाने त्यांना पाठिंबा दिला आहे. बॅंकेची कर्ज मंजुरीची प्रक्रिया पारदर्शक असल्याची माहिती संचालक मंडळाने शेअर बाजाराला दिली आहे.

बँक आणि वरिष्ठ व्यवस्थापनाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे संचालक मंडळाने म्हटले आहे.   

Web Title: ICICI Bank supports Chanda Kochhar amidst questions over Videocon

टॅग्स

संबंधित बातम्या

Farmer-Suicide
चार शेतकऱ्यांची आत्महत्या

औरंगाबाद - शेतीसमोरील समस्यांशी दोन हात करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न भीषण होत आहे. बुधवारी (ता. १९) पुन्हा बीड, जालना आणि नांदेड...

yeola
अनुदानाच्या लाभासाठी बाजार समितीतच विका शेतमाल

येवला : बाजार समिती संचालक मंडळ शेतकरी हिताची विकासाची कामे करीत असुन गत आर्थिक वर्षात बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी...

Share Market
शेअर बाजारातील घसरणीचे वारे कायम

मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज १६९ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार...

कुंभारगांव येथे गणेशत्सवानिमित्त रक्तदान वृक्षारोपन

भिगवण - कुंभारगांव (ता.इंदापुर) येथील क्रांती गणेशोत्सव मंडळाच्या विना वर्गणी उत्सव साजरा करत व विधायक उपक्रम राबवित वेगळा आदर्श निर्माण केली आहे....

donkey
हिंगोलीत शिवसेनेचा गाढव मोर्चा

हिंगोली : शहरामधे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता. 19) सकाळी गाढव मोर्चा काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात...