Sections

‘आपलं घर महिला हाउसिंग डे’ योजनेला पुण्यात मोठा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 14 मार्च 2018
aapal ghar

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त ‘ती’च्या सन्मानार्थ पुण्यातील ‘आपलं घर’ने ‘आपलं घर महिला हाउसिंग डे’ योजना सादर केली. सर्व स्तरांतील पुणेकरांनी मोठा प्रतिसाद देत आपले घर बुक केले. 

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त ‘ती’च्या सन्मानार्थ पुण्यातील ‘आपलं घर’ने ‘आपलं घर महिला हाउसिंग डे’ योजना सादर केली. सर्व स्तरांतील पुणेकरांनी मोठा प्रतिसाद देत आपले घर बुक केले. 

या योजनेमध्ये पुण्याच्या चारही दिशांना असणाऱ्या १८ ठिकाणांवर सर्वांना ७.५ लाखांपासूनचे घर बुक करता आले. महिला दिनानिमित्त सादर करण्यात आलेली ‘ती’ लकी ऑफर योजना ग्राहककेंद्रित असून, केवळ ११ हजार रुपये भरून घराची नोंदणी करता येणार आहे; तसेच खास सवलत म्हणून जीएसटी, रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्यूटीसाठी केवळ एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. याशिवाय ‘ती’च्या नावे घर खरेदी केल्यास विविध बक्षिसे दिली जाणार आहेत; तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना २.६७ लाखांचा फायदादेखील मिळविता येणार आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. तसेच काही प्रकल्पांमधील तयार सदनिकादेखील उपलब्ध असून, तेथे गुढीपाडव्याला राहायलाही जाता येणार आहे. उद्योजक महिलांसाठी ‘आपलं घर’च्या प्रकल्पातील तयार व्यावसायिक जागा ‘प्रॉफिट शेअरिंग बेसिस’वर एका वर्षासाठी विनाभाडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

लकी ऑफर मिळण्याचे मोजकेच दिवस बाकी असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन ‘मेपल’चे संचालक सचिन अगरवाल यांनी केले आहे.

Web Title: business news home pune aapal ghar women housing day

टॅग्स

संबंधित बातम्या

कोवळ्या कळ्यांवर ‘स्टेरॉईड’चा भडिमार

नागपूर - ज्या वयातील मुली घरातील अंगणात खेळतात, परिसरात त्यांच्या हसण्याचा, दंगा मस्ती करण्याचा आवाज घुमतो... त्याच वयातील अनेक निराधार, अनाथ वा...

Prostitution
नऊ महिन्यांत केवळ पाच छापे

नागपूर - उपराजधानीतील वाढत्या गुन्हेगारीसह सेक्‍स रॅकेट्‌सची राज्यभरात चर्चा आहे. एकेकाळी सेक्‍स रॅकेटवरील कारवाईत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर...

ड्रेसकोडला सोलापूरच्या गुरुजींचा विरोध

सोलापूर- जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींना ड्रेसकोड करण्याचा निर्णय झाला. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या...

Mohan Bhagawat speak about ram mandir
'राममंदिर व्हावे, ही संघाची इच्छा; आरक्षणाला विरोध नाही'

नवी दिल्ली - अयोध्येत भव्य राममंदिराची निर्मिती लवकरात लवकर व्हायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी, जम्मू-काश्‍मीरबाबतचे...

Dhol-Tasha
#BappaMorya ढोल-ताशांचा ज्वर

आषाढातील वारीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले, की पुण्यनगरीला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. या वातावरणात सुरवात होते ती ढोल-ताशा वादनाच्या सरावाची....