Sections

‘पीएसीएल’ गुंतवणूकदारांची सेबी कार्यालयावर धडक

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Sebi-Office

मुंबई - ‘पीएसीएल’ कंपन्यांच्या मालमत्ता विक्रीतील निधीचा व्याजासह परतावा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भांडवली बाजार नियंत्रक सेबीवर सोमवारी हजारो गुंतवणूकदारांनी धडक दिली.  

पीएसीएलच्या ऑस्ट्रेलियातील ‘हॉटेल शेरेटॉन मिराज’ या मालमत्तेच्या विक्रीतून  ४०० कोटी कोर्टच्या एस्क्रो खात्यात जमा असल्याचा दावा ‘जनलोक प्रतिष्ठान’ संघटनेने केला आहे; मात्र हा निधी भारतामध्ये आणण्यास सेबी चालढकल करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

Web Title: arthavishwa news pacl investor sebi office

टॅग्स

संबंधित बातम्या

The Inspector of Valid Measurement Department in akola was caught taking bribes
अकोला : वैध मापन शास्त्र विभागाचा लाचखोर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

अकोला : इंधन वाहक टॅंकरची तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वैध मापन शास्त्र विभाग विभाग-2 च्या ...

s s virk
पोलिसी नोंदी : तपासाची किल्ली (एस. एस. विर्क)

सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का...

Bribe
पोलिस निरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

मुंबई - गुन्ह्यातून आरोपीची सुटका करण्यासाठी तीन लाखांची लाच मागण्याच्या आरोपाखाली देवनार पोलिस...

s s virk
पुणे कॅम्पातली घरफोडी (एस. एस. विर्क)

एक दिवस अगदी भल्या सकाळी नियंत्रणकक्षातून फोन आला ः "सर, लष्कर भागात अमुक एका रस्त्यावर एका इराणी कुटुंबाच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. छतावरची कौलं...

manmad
रेल्वेतर्फे 'कोच मित्र' ही नवीन सेवा आता उपलब्ध

मनमाड - रेल्वेने प्रवास करतांना प्रवाशांना एसीच्या आरक्षित डब्यात उदभवणाऱ्या समस्येचं निराकरण करण्यासाठी रेल्वेतर्फे 'कोच मित्र' ही नवीन सेवा...

बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती

मुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...