Sections

चंदा कोचर यांना संचालकांचा विरोध

वृत्तसंस्था |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
chanda-kochhar

नवी दिल्ली - पदाचा गैरवापर करून व्हिडिओकॉन समूहाला तीन हजार कोटींचे कर्ज दिल्या प्रकरणी ‘आयसीआयसीआय’ बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) चंदा कोचर यांच्यावर विश्‍वास दाखवणाऱ्या बॅंकेच्या संचालक मंडळामध्ये आता कोचर यांच्या नेतृत्वावरून मतभेद झाले आहे. बॅंकेच्या स्वतंत्र संचालकांनी कोचर यांना विरोध केला आहे. कर्ज प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोचर यांनी प्रमुखपदावर राहू नये, अशी मागणी संचालकांनी केली आहे.

या आठवड्यात संचालकांची बैठक होणार असून त्यात चंदा कोचर यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. कोचर यांचा कार्यकाल ३१ मार्च २०१९ रोजी पूर्ण होणार आहे. 

Web Title: arthavishwa news chanda kochhar director oppose

टॅग्स

संबंधित बातम्या

शेतकऱ्याचा तिखट संताप

सोलापूर - पावसाअभावी खरीप वाया गेला, कर्जमाफीचा लाभ मिळेना, बॅंकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीतून मिळालेल्या...

अर्थमंत्री जेटलींची उद्या बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक

नवी दिल्ली :केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या (मंगळवार) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत बॅंकांच्या वार्षिक...

devidas tuljapurkar
एकीचे बळ... मिळेल फळ? (देविदास तुळजापूरकर)

विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण...

nandini vaidya
व्यवस्थापन कागदपत्रांचं (नंदिनी वैद्य)

ओळखीशी संबंधित कागदपत्रांपासून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रं आपल्याला वेळोवेळी लागत असतात. मात्र, अनेकदा ती वेळेला सापडत नाहीत. या कागपत्रांचं...

Lehman
‘लेहमन’बुडीची दशकपूर्ती (ऋषिराज तायडे)

२००८ च्या जागतिक मंदीला या आठवड्यात दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे लेहमन ब्रदर्स या महाकाय...