Sections

वेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय सुरंगी वृक्षांचा वारसा

शिवप्रसाद देसाई |   गुरुवार, 26 एप्रिल 2018

सह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व बहुपयोगी वृक्ष आहेत. मात्र वृक्षतोड, अज्ञान अशा अनेक कारणांमुळे जंगली वृक्ष, प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावे आपल्या भागातील सुरंगी वृक्षाचे संवर्धन करीत आहेत. त्याला जिवापाड जपले आहे. विशेष म्हणजे आंब्याच्या या पट्ट्यात सुरंगी वृक्षाला व्यावसायिकतेची जोड देत रोजगारनिर्मिती साधली आहे. सुमारे ८०० कुटुंबांचे अर्थकारण या सुरंगीवर आज उभे आहे.  

Web Title: Villages in Vengurla taluka have inherited the Surganic Tree

टॅग्स

संबंधित बातम्या

madhe ghat
पर्यटकांना खुणावतोय लक्ष्मी धबधबा...

भोर ः हिरवा शालू परिधान केलेली वनराई, नयनरम्य निसर्ग, गडकोटांचे डोंगर, खड्डेविरहित रस्ते, प्रशस्त पार्किंग अन्‌ भौतिक सुखांच्या उपलब्धतेसह पोलिसांचे...

आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलात ‘परजीवी’ची नवी जात

कोल्हापूर - वनस्पतीशास्त्र संशोधकांनी आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलातून परजीवी वनस्पतीच्या नव्या जातीचा शोध लावला. केवळ पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ठ...

ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर माचाळ

सह्याद्रीच्या खोर्‍यात डोंगर - दर्‍यांमध्ये अनेक गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाचे काही-ना-काही वेगळे वैशिष्ट्य आहे. लांजा तालुक्यातील...

dr b m karmarkar
दरडी कोसळणं टाळता येईल; पण... (डॉ. बी. एम. करमरकर)

दरडी कोसळणं ही एक किरकोळ भूशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे ज्या भागात दरडी कोसळतात त्या भागाचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास करून योग्य ती प्रतिबंधात्मक...

तिलारी घाटाची अनिश्‍चितता कायम

दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक...

बिबट्याच्या कातड्याच्या तस्करीचा तपास मुळापर्यंत नाहीच

चिपळूण - सर्पविष, खवले मांजर, बिबट्याची कातडी, कासव या वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तस्कर चिपळुणात रंगेहाथ आढळून आले; पण त्यांचे पुढे काय झाले, तसेच...