Sections

दुग्ध व्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून समृद्धीकडे 

विनोद इंगोले |   गुरुवार, 29 मार्च 2018
milk business

दुग्ध व्यवसायाचा आधार घेत सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यात अमरावती जिल्ह्यातील अजनी गावाने आघाडी घेतली आहे. महिला स्वयंसाह्यता समूहाची चळवळ गावात गतिमान झाली. जनावरांच्या खरेदीपासून ते गोठा व्यवस्थापन व संकलनापर्यंत महिलांनी जबाबदारी घेतली. दूध संघाच्या माध्यमातून गावातील दुग्धचळवळ अधिक सक्षम झाली. ‘घर तेथे गाय’ या संकल्पनेतून आज गावचे एकत्रित दूध संकलन ७०० लिटरपेक्षा अधिक पुढे गेले आहे.

Web Title: milk business ajani village story women agrowon special

टॅग्स

संबंधित बातम्या

doctor
डॉक्‍टरांच्या ८९० पदांवर नियुक्‍त्या

मुंबई - राज्याच्या आरोग्य सेवेतील डॉक्‍टरांच्या ८९० पदांवर कायमस्वरूपी नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आली होती;...

Admission
दुसऱ्या फेरीतही वाणिज्यला पसंती

पुणे - अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध झाली. या फेरीतही...

Poison
नांदेड, लातूर जिल्ह्यांत तीन शेतकरी आत्महत्या

नांदेड - नांदेडमध्ये दोन, तर लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. नांदेड...

bela mrutak
बेपत्ता भावंडांचे मृतदेहच आढळले

बेला : मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह उमरेड तालुक्‍यातील बेल्लापारच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आले...

आली गटारी, गावरान कोंबड्याचे भाव भारी (व्हिडिओ)

कोल्हापूर - श्रावणापूर्वी मांसाहारावर ताव मारण्यासाठी आणि आकाडी जत्रांसाठी मटण मार्केट परिसरातील कोंबडी बाजारात ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. आता...

residential photo
"लेअर पोल्ट्री' व्यवसायात "बर्ड फ्लू' पेक्षा मोठे संकट

नाशिक ः गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्याचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून...