Sections

नागपूर बाजारात हरभरा, तुरीच्या दरांत घसरण

विनोद इंगोले |   मंगळवार, 27 मार्च 2018
harbhara-tur

नागपूर - स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा, तूर, सोयाबीन यांसारख्या मुख्य शेतीमालाच्या दरांत घसरण होत असल्याचे चित्र आहे. हरभरा ३४६२ रुपये प्रतिक्‍विंटलवरून ३४४४ रुपये क्‍विंटलवर पोचला. तूर गेल्या आठवड्यात ४१०० रुपये क्‍विंटल होती. तुरीच्या दरातही घसरण होत ३९५८ रुपयांवर हे दर पोचले. 

Web Title: agrowon news nagpur tur harbhara

टॅग्स

संबंधित बातम्या

Malvika
मालविकाला अखिल भारतीय वरिष्ठ गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

नागपूर : नागपूरची युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने कोझीकोडे (केरळ) येथे रविवारी पार पडलेल्या अखिल भारतीय वरिष्ठ गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे...

Parula
आशियाई ऍथलेटिक्‍स : मनुला रौप्य, पारुल, पुवम्माला ब्रॉंझ

नागपूर : आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत कुमार विश्‍वविजेती हिमा दास जयाबंदी झाल्याचा भारतास बसलेला धक्का दिवस अखेरीस मनु राणीचे (भाला फेकी) रौप्य, पारुल...

HimaDas
आशियाई अॅथलेटिक्स : पहिल्याच दिवशी हिमा दास जायबंदी

 नागपूर : दोहा येथील खलिफा स्टेडियमवर सुरु झालेल्या २३ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सकाळच्या सत्रात चारशे मीटरमधील ज्युनिअर विश्वविजेती...

वाहतुकीचे नियम मोडण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66...

Asian.jpeg
आशियाई ऍथलेटिक्‍स : 'हिमा विरुद्ध सल्वा नासेर' हेच स्पर्धेचे आकर्षण 

नागपूर : टोकीयो ऑलिंपीकचे पडघम वाजू लागले असून भारतीय ऍथलिट्‌साठी ऑलिंपीकच्या तयारीचा एक भाग म्हणजे उद्या, रविवारपासून दोहा (कतार) येथील खलीफा...

वयाचे शतक पूर्ण केलेल्या आजोबांनी १९ वेळा लोकसभेसाठी केले मतदान 

भुसावळ : सध्याची मतदानाची घटलेली टक्केवारी लक्षात घेता शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर मतदान जागृती केली जात आहे. मात्र, वयाचे...