Sections

नगरला चिंच प्रतिक्विंटल ९६०० ते १७९०० रुपये

सूर्यकांत नेटके |   मंगळवार, 27 मार्च 2018
tamarind

नगर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात १० हजार २३८ क्विंटल चिंचेची आवक झाली आहे. चिंचेला ९६०० ते १७९०० रुपयांचा दर मिळाला. गहू, ज्वारीच्याही आवकेत वाढ होत आहे. भाजीपाल्याची आवक जेमतेम असून, दर फारसा वाढलेला नाही.

Web Title: agrowon news nagar tamarind

टॅग्स

संबंधित बातम्या

Nagar
Nagar Loksabha 2019 : सुजय, संग्राममध्ये लढत; चारपर्यंत 44.27 टक्के मतदान

नगर  : नगर लोकसभा मतदार संघात आज (मंगळवार) सकाळपासून दुपारी चारपर्यंत 44.27 टक्के मतदान झाले असून, भाजपचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी...

yamuna-bai.jpg
Loksabha 2019 : पदरमोड करुन यमुना आज्जींनी केले लेक अन् सुनेसह मतदान

पुणे : यमुना काळे व त्यांचा मुलगा व सुनबाई पदरमोड करुन चंदननगर येथून शिवाजीनगर येथे मतदान करण्यासाठी आल्या आहेत. "मतदान न करणे म्हणजे आपण...

Loksabha 2019 : धामणी खोऱ्यातील सात गावच्या ग्रामस्थांनी केले मतदान

कोल्हापूर - धामणी खोऱ्यातील सात गावांनी लोकसभा मतदानावर   बहिष्कार घातला होता. तो घोषित केलेला बहिष्कार मागे घेवून  मतदानाचा...

Loksabha 2019: दहशतीच्या सावटाखाली जगणारा नगरकर; पत्राने खळबळ

नगर: पहिल्या दोन टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर उद्या (ता.23)ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात राज्यभर...

कलापूरनंच पेरलं संगीतकार होण्याचं स्वप्न

मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच...

जळगावातील सतीश तायडेसह पाच जण वर्षभरासाठी हद्दपार 

जळगाव : लोकसभेसह आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे गेल्या महिनाभरात तीन हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे....