Sections

संगोपन तलावामध्ये करा कोळंबी बीजाचे संवर्धन

संतोष कुंजीर, आदिनाथ मरकड, अजय सोनवणे |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
कोळंबी मासे

उत्तम प्रतीच्या बीजाची उपलब्धता ही कोळंबी संवर्धनाकरिता सर्वांत महत्त्वाची बाब आहे. संगोपन तलावात १ ते २ ग्रॅमपर्यंत वाढलेले कोळंबी बीज पकडून संवर्धन तलावात संचयन केल्यास कोळंबीची वाढ जलद होते. यामुळेच संगोपन तलावाच्या व्यवस्थापनाला बीज केंद्र व संचयन तलाव व्यवस्थापनामधील दुवा म्हणतात.

Web Title: agro news pond Shrimp seed promotion

टॅग्स