Sections

ठिबक कंपन्यांचे रेकॉर्ड तपासणार

मनोज कापडे   |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Irrigation

पुणे - राज्यातील शेतकऱ्यांना वाटल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या ठिबक अनुदानात पारदर्शकता आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे प्रत्यक्ष वाटप झालेली ठिबक सामग्री व कंपनीत उत्पादित झालेला माल याची माहिती मागविण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे.

राज्यात सद्यःस्थितीत १०० पेक्षा जास्त ठिबक कंपन्या असून, एप्रिलपासून या कंपन्यांनी ठिबक अनुदानाशी संबंधित सामग्रीवर ५५० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. ठिबक संच बसविण्यासाठी मिळणारे अनुदान आणि त्यात शेतकऱ्यांचा हिस्सा बघता यंदा ही उलाढाल १६०० कोटी रुपयांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. 

Web Title: agro news irrigation company record cheaking

टॅग्स

संबंधित बातम्या

live
योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांची अडवणूक नको- कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

नाशिक: सन 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार असल्याने यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. मात्र...

पौष्टिक तृणधान्य उत्पादनवाढीवर भर देणार

नाशिक - आदिवासीबहुल भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढवण्याबरोबर त्याचा आहारात वापर...

एक मार्चपासून परवाने ऑनलाइन

पुणे : कृषी आयुक्तालयात लाखो रुपयांचा मलिदा दिल्यानंतरच निविष्ठा परवाने देण्याऱ्या भ्रष्ट परंपरेचा जुनाट आणि भक्कम साखळदंड अखेर तुटला आहे. परवाने...

‘स्वाभिमानी’ची कृषी आयुक्तालयावर धडक

पुणे - कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने दडपून ठेवलेल्या परवान्यांचे वितरण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी...

पुरुषोत्तम भापकर, सुनील केंद्रेकर
औरंगाबाद : भापकर गेले, केंद्रेकर आले 

औरंगाबाद - निवृत्तीला अवघे तीन आठवडे उरले असतानाच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या गळ्यात पुणे येथील...

कृषी पुरस्कार जाहीर
मराठवाड्यातील 21 जणांचा कृषी विभागाचे पुरस्कार  

औरंगाबाद - कृषी, फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, संस्थांना शनिवारी (ता. दोन) राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास...