Sections

नवरा शेतकरीच हवा... तो कष्टाळू, निर्व्यसनी हवा

राजकुमार चौगुले |   सोमवार, 9 एप्रिल 2018
मलिकवाड, जि. बेळगाव - फक्त शेतकरी नवरा निवडीसाठी झालेल्या शेतकरी वधू-वर मेळाव्यात अपेक्षा व्यक्त करताना एक तरुणी.

मी बी. ई. इलेक्ट्रिकल केले आहे; पण मी शेतकऱ्याशीच लग्न करणार आहे. शेतकऱ्याला वर्षाला कमी रक्कम मिळत असली तरी त्याच्याकडे असणारी संस्कराची शिदोरी ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तो जास्तीत जास्त उत्पादन घेणारा असावा एवढीच माझी अट आहे.
- श्वेता पाटील, बाहुबली, जि. कोल्हापूर

Web Title: agro news farmer husband girl

टॅग्स

संबंधित बातम्या

dr ramchandra sable
वेध 'आनंदघना'चा (डॉ. रामचंद्र साबळे)

देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार...

दोन चिमुकल्यांना विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे एका महिलेने घरगुती कारणावरून दोघा मुलींना विष पाजवून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.  रेश्मा कृष्णा...

Raju-Shetty
Loksabha 2019 : विश्‍वासघाताचा बदला घेण्यासाठीच ‘यूपीए’त - शेट्टी

आमची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण मी आत्तापर्यंत केले आहे. आमच्या पक्षाची पाळेमुळेच शेतकऱ्यांच्या विकासात रुजलीत. भाजपप्रणित राष्ट्रीय...

Loksabha 2019 : फसविणाऱ्या भाजपची व्होटबंदी करा - हर्षवर्धन पाटील

जत - भाजपचे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जाचक अटी घालून शेतकऱ्यांची, दुष्काळग्रस्तांची फसवणूक केली आहे. नोटाबंदी...

शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

नागपूर - सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असल्याने ग्रामीण भागात शेतकरी हा राजकीय पक्षांच्या प्रचारात केंद्र बिंदू आहे. मात्र, सरकारकडून जाहीर केलेल्या...

Suicide
मराठवाड्यात शेतकऱ्याची आत्महत्या

कसबे तडवळे (ता. उस्मानाबाद) - कसबे तडवळे येथील दिलीप शंकर ढवळे (वय 55) या शेतकऱ्याने गुरुवारी (ता. 11...