Sections

शेततळ्यात मोती पिकवण्याचा घेतला ध्यास

ज्ञानेश उगले |   सोमवार, 9 एप्रिल 2018
शेततळ्यातील शिंपले बांधलेली दोरी बाहेर काढून दाखवताना वडील सुरेश धुमाळ यांच्यासह सागर.

‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल द्विवेदी यांच्या प्रसिद्ध कवितेत समुद्राच्या खोल तळातून यशापयशाची फिकीर न करता चिकाटीने प्रयत्न करत राहणाऱ्या पाणबुड्याचेही वर्णन येते. अनेक फेऱ्यांत रिकाम्या हाताने परतावे लागले तरी कधीतरी त्याच्या मुठीत मोती येतात. हे वर्णन तंतोतंत लागू पडते, ते नाशिक जिल्ह्यातील गाजरवाडी येथील सागर सुरेश धुमाळच्या धडपडीला. कारण या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षांपासून खरोखरच मोत्याच्या शेतीचा ध्यास घेतलाय. शेततळ्यात केवळ मत्स्यपालनच नाही, तर मोतीही पिकविता येतात, हे दाखवून देण्याची सागरची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.

Web Title: agro news farm pond moti

टॅग्स

संबंधित बातम्या

Steve-Irwin
'क्रोकोडाइल हंटर' इरविनचे आज गुगल डूडल

'क्रोकोडाइल हंटर' म्हणून प्रसिद्ध असलेले पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त गुगलने त्यांचे डूडल केले आहे.  या डूडलमध्ये...

Nashik-Constituency
शिवसेनेपुढे भुजबळांचे कडवे आव्हान

युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन...

Shivsmarak
शिवस्मारकाचे काम रखडणार

मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने...

muktapeeth
होऊन पक्षी...

उंच आकाशात पक्ष्यांसारखी विहरत होते. खाली समुद्र अन्‌ वर आकाश. ती पाच मिनिटे चित्तथरारक वाटली. गोव्याला कोलम बीचवर पॅरासेलिंग पाहिले. पण आमच्या...

तपासणी नाकी सरसकट बंद करण्याचा निर्णय साफ चुकीचा

सावंतवाडी - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील तपासणी नाकी सरसकट बंद करण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकीचा आहे. दहशतवादी हल्ल्याच्या...

मनातल्या मोराची त्या मोराशी दृष्टभेट होईल का?

बाळानं आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपावं तसं तुंबाड जगबुडी नदीच्या काठावर विसावलं आहे. खेडहून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी तुंबाडहून पुढे दाभोळला...