Sections

करोडपती सुरंगीची सुगंधी गोष्ट!

शिवप्रसाद देसाई |   सोमवार, 16 एप्रिल 2018

सुरंगीचा मादक सुगंध तुम्ही अनुभवला असेल. सुरंगीचे मोहक गजरेही हौसेने खरेदी केले असतील; पण हीच सुरंगी आणि तिचा सुगंध तळकोकणातील ८-१० गावांची अर्थव्यवस्था चालवते आणि त्याची अवघ्या महिन्याभरातील उलाढाल तब्बल सोळा कोटींच्या घरात आहे, हे मात्र फारच थोड्या लोकांना माहिती आहे. आरवलीच्या वेतोबाच्या पूजेत या सुरंगीचा खास मान असतो. काही पिढ्या आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारे सुरंगीचे झाड ही कोकणातील ठरावीक गावांची मक्‍तेदारी आहे. पण हेच झाड, त्याची कळे, फुले जवळपास ८०० कुटुंबाचा पोशिंदा आहे. आता या झाडांचे कलमात रूपांतर करून व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी सध्या तरी सुरंगी ठराविक गावांचीच मक्‍तेदारी आहे.

Web Title: Sindhudurg news Mammea suriga Surangi flower special story

टॅग्स

संबंधित बातम्या

#WorldTourismDay पुरातन वास्तू लुभावू शकतात

रत्नागिरी - पर्यटकांना लुभावण्यासाठी सौंदर्यसंपन्न कोकणात जुन्या वास्तूंचा हातभार लागू शकतो. याकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. कोकण पर्यटन...

"कोकण रॉयल' एमटीडीसीचा पांढरा हत्ती

तब्बल 5 कोटी 41 लाख 4875 गुंतवून चार वर्षात 51 लाख 60 हजार उत्पन्न मिळवणारा वाहतुक व्यवसाय चालवायला "धाडस' लागते. ते महाराष्ट्र पर्यटन महामंडळ अर्थात...

Rain-Environment
मॉन्सूनचा जोर ओरसल्याने राज्यात पावसाची विश्रांती

पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) जोर ओसरल्याने राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या...

Rain
पावसासाठी आठवडाभर "वेटिंग'

पुणे - राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात पावसासाठी आठवडाभर तरी...

विवाह सोहळ्यात अनिष्ट पायंड्यांचा ‘आहेर’

वैभववाडी - तळकोकणात सध्या लग्नसराईची धूम आहे. लग्न म्हणजेच दोन जीवांना एकत्र आणणारा पवित्र सोहळा; पण सिंधुदुर्गातील लग्नाच्या प्रथा परंपरांत काही...

वेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय सुरंगी वृक्षांचा वारसा

पश्‍चिम घाटात अनेक लक्षवेधी वृक्ष आहेत. सुरंगी हा त्यातीलच एक. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्‍या गावांत सुरंगीचे...